नाट्यानुभव जानेवारी २०२५

Event Date:

January 4, 2025

Event Time:

6:00 pm

Event Location:

Vanamati hall

होल बॉडी मसाज
४ जानेवारी २०२५ संध्याकाळी ६:३० वाजता
कालावधी: ९० मिनिटे
प्रस्तुतिः नाट्यधारा, मुंबई
दिग्दर्शक: किरण यज्ञोपवीत
लेखक: डॉ. हर्षवर्धन श्रोत्री
नोट: फक्त १६ वर्षांवरील व्यक्तींनाच प्रवेश

रुंग्ली रुंग्लीयॉट
जी.ए आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन
५ जानेवारी २०२५ संध्याकाळी ५ वाजता
कालावधी: १५० मिनिटे
प्रस्तुतिः अर्भाट फिल्म्स, मुंबई
संकलन, दिग्दर्शन : उमेश विनायक कुलकर्णी

तिकिटासाठी व्हॉट्सॲप किंवा कॉल: 8600044432

स्थळ: वनामती सभागृह, भोळे पेट्रोल पंपाजवळ, नागपूर

सामूहिक अनुभवांच्या आयोजनाचा खर्च उचलण्यात सगळ्यांचा सहयोग मिळाला तर अश्या अनुभवांचे सातत्य टिकून राहील. आयोजित प्रयोगांचा खर्च प्रति व्यक्ती प्रति प्रयोग अंदाजे रुपये २०० इतका आहे. आपण आपल्या इच्छेनुसार अधिकचा सहयोग देऊ शकता.

Book Now

Organized By:
MERAKI THEATRE
Event Schedule Details
  • January 4, 2025

    6:00 pm -9:00 pm

Event Location

Vanamati hall, Nagpur

Share This Event
ADD TO YOUR CALENDAR