लालटेन
Event Description
मराठी/हिंदी
प्रयोग अवधि -४० मिनिट, निवडक २५ प्रवेश
कथासार:
गावच्या रामनवमीच्या मेळ्यात पंचलेट खरेदी करण्याचा मान मिळतो आणि त्याभोवती सुरू होतो मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि अहंकाराचा भन्नाट खेळ. गावकऱ्यांच्या गंमती-जमती, नातेसंबंध आणि बोलीभाषेच्या रंगातून उलगडणारी ही खुसखुशीत विनोदी कथा, जी हसवता हसवता माणसांच्या स्वभावावर मिश्कील भाष्य करते.