पासपोर्ट आणि माझ्या स्वप्नातला राजकुमार !(दोन मराठी एकांकिका)

Event Date:

October 23, 2024

Event Time:

6:00 pm

Event Location:

Rashtrabhasha Bhavan

राष्ट्रभाषा परिवार प्रस्तुत

पासपोर्ट

सध्याच्या जगात नात्यांमध्ये अडकायचं की आपापल्या indivisual प्रगती कडे लक्ष द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर भाष्य करणारं आणि घराची व्याख्या नव्यानी सांगणारं नाटक म्हणजे पासपोर्ट.

माझ्या स्वप्नातला राजकुमार !

लग्न ही प्रत्येक मुलीच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी घटना असते. ही घटना यशस्वी झाली तर आयुष्य खूप आनंदी होता पण तेच अपयशी ठरलं तर ? हीच लग्नाची भीती, लग्ना आधीची धाकधूक म्हणजे आमचं एकपात्री नाटक – ‘माझ्या स्वप्नातला राजकुमार!’

लेखन आणि दिग्दर्शन
तन्मय गंधे

Sorry, this event is expired and no longer available.
Total Seats: 150 (150 Left:)
  • Rashtrabhasha Bhavan
  • North amazari road, Ramdaspeth
  • Nagpur
  • Maharashtra
  • 440010
  • India

Event Schedule Details

  • October 23, 2024 6:00 pm   -   9:00 pm
Share This Event
ADD TO YOUR CALENDAR